shiv sena

Rutuja Latke : अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा BMC कडून मंजूर, निवडणुकीचा मार्ग मोकळा

Rutuja Latke Resignation Case मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High court) दणक्यानंतर आता BMCने ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अखेर मंजूर केला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

Oct 14, 2022, 09:15 AM IST

Andheri : भगव्याच्या पाठीशी लाल बावटा, जीवावर उठलेले कट्टर प्रतिस्पर्धी पहिल्यांदाच एकत्र

CPI Support Shivsena : ज्याचा कुणी स्वप्नात ही विचार केला नव्हता. अशी घटना महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे.

Oct 13, 2022, 11:07 PM IST
then Bhujbal would have become Chief Minister, Uddhav Thackeray's statement PT1M48S