shiv sena 0

कंगनाच्या मदतीला महिला आयोग, प्रताप सरनाईकांच्या अटकेची मागणी

राष्ट्रीय महिला आयोगाकडून आमदार सरनाईक यांच्या अटकेची मागणी

Sep 5, 2020, 09:32 AM IST

गेल्या अठरा दिवसात भाजपा, शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसला काय मिळालं ?

 इतक्या घडामोडींनंतर या पक्षांना काय मिळालं याचा हा लेखाजोखा...

Nov 13, 2019, 08:14 AM IST

शिवसेनेचा अमेरिकेच्या ट्रम्प सरकारवर निशाणा

 शिवसेनेने आपले मुखपत्र हिंदी सामनातून अमेरिकेच्या ट्रम्प सरकारवर निशाणा साधला आहे.

Jun 24, 2019, 10:23 AM IST

पंचतारांकित हॉटेलात उद्धव यांचे आमदारांना धडे

सत्‍तेच्या बाजूने नाही तर सत्‍याच्या बाजूने उभे रहा असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्‌धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना दिला आहे.शेतकरी कर्जमाफी आणि शेतकर्‍यांच्या इतर प्रश्नावरून विधिमंडळात आक्रमक होण्याचे आदेशही त्‍यांनी आमदारांना दिले असल्‍याचे समजते.

Feb 26, 2018, 10:19 PM IST

एलफिन्स्टन दुर्घटना : केईएम डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

 एका आरोपीने डॉक्टरांच्या कपाळावर अंक लिहिण्याचा प्रयत्न केला.

Oct 1, 2017, 08:52 AM IST