भारतातील अद्भुत मंदिर, जे 6 महिने असते पाण्याखाली; जिथे शिवभक्तांना येते प्रचिती
वैशिष्ट्य म्हणजे नीलकंठेश्वर महादेव मंदिर वर्षातील 6 महिने पाण्याखाली आणि 6 महिने बाहेर पाण्याबाहेर दिसते.
Jun 18, 2024, 02:05 PM ISTमहाराष्ट्रात आहे मशिदीप्रमाणे दिसणारे 'हे' प्राचीन हिंदू मंदिर; खंदकात लपविली आहेत पाच शिवलिंगे
Bhuleshwar Temple Pune : पुण्याच्या पुरंदर येथील भुलेश्वर शिव मंदिर हे विलक्षण वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. मशिदीप्रमाणे दिसणारे हे मंदिर अत्यंत प्राचीन हिंदू मंदिर आहे. गोलाकार घुमट आणि मिनार यामुळे हे मंदिर एखाद्या मशिदी प्रमाणे दिसते. या मंदिरावर मुघल स्थापत्य शैलीची छाप दिसते. या शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.
Jun 16, 2024, 11:59 PM IST'या' मंदिरात दडलंय जगाच्या अंताचे रहस्य,जाणून घ्या काय आहे सत्य?
Patal Bhuvaneshwar Cave Temple : भुवनेश्वर गुंफा मंदिर (Patal Bhuvaneshwar Cave Temple) पिथौरागढ जिल्ह्यात आहेत. या मंदिरात शंकराचे दर्शन घेण्यासाठी 90 फूट खोल गुहेत जावे लागते. ही गुहा प्रवेशद्वारापासून 160 मीटर लांब आहे.
Dec 7, 2022, 07:24 PM ISTAmbarnath | प्राचीन शिवमंदिर परिसरात होणार दफनभूमी?
Protest for Ambarnath shiv mandir
Nov 29, 2022, 01:40 PM ISTVideo| ताज महल की तेजो महालय? पाहा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट
Taj Mahal or Tejo Mahalay exclusive ground Report
May 15, 2022, 11:10 AM ISTअंबरनाथ | पुरातन शिवमंदिराचा कायापालट होणार
43 crores for Transformation of Shiv mandir of ambernath
Dec 6, 2020, 09:10 PM ISTऔरंगाबाद | श्रावणात महादेवाची मंदिरं खुली करा, चंद्रकांत खैरेंची मागणी
Aurangabad Shivsena Leader Chandrakant Khaire Write Letter To CM On To Open Lord Shiv Mandir In Shravan
Jul 23, 2020, 02:25 PM ISTपुणे | चासकमान धरणातील पाणीसाठा संपुष्टात
पुणे | चासकमान धरणातील पाणीसाठा संपुष्टात
May 18, 2019, 04:35 PM ISTअंबरनाथ शिवमंदिर फेस्टिवलची सांगता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 08:50 PM ISTमस्कतच्या शिवमंदिरात मोदींच्या हस्ते पूजा
मस्कतच्या शिवमंदिरात मोदींच्या हस्ते पूजा
Feb 12, 2018, 02:20 PM ISTमहाशिवरात्री २०१८: मुहूर्त आणि तिथी
जगभरातील समस्त शिवप्रेमिंसाठी महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. त्यामुळे या दिवशी करायची व्रत-वैकल्ये, पूजा आणि मुहूर्त याबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते. म्हणूननच जाणून घ्या महाशिवरात्री मुहूर्त आणि तिथी.
Feb 7, 2018, 08:37 AM IST