मुंबई : जगभरातील समस्त शिवप्रेमिंसाठी महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. त्यामुळे या दिवशी करायची व्रत-वैकल्ये, पूजा आणि मुहूर्त याबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते. म्हणूननच जाणून घ्या महाशिवरात्री मुहूर्त आणि तिथी.
शास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितल्यानुसार, देशभरात अनेक ठिकाणी महाशिवरात्री १३ तारखेला साजरी केली जाईल. अलाहबाद, कानपूर, कोलकाता, बिहार, उडीसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आदी राज्यांमध्ये महाशिवरात्री १४ तारखेलाच साजरी केली जाईल. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार फआल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते.
ज्योतिशाचार्यांच्या मते फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या वेली १३ फेब्रुवारीला अंशिक निशीय काळ राहणार आहे. त्यामुळे येत्या १३ फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी करण्यास काही सास्त्राभ्यासकांची सहमती आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये १३ तारखेला महाशिवरात्री साजरी करता येऊ शकते.
प्रथम प्रहर - सायंकाळी ६.१३ ते रात्री ९.२६ वाजेपर्यंत पर्यंत.
द्वतिय प्रहर - रात्री ९.२७ ते रात्री १३.४० वाजेपर्यंत पर्यंत.
तृतिय प्रहर - रात्री १२.४१ ते ३.५४ वाजेपर्यंत पर्यंत.
चतूर्थ प्रहर - ३.५५ ते सायंकाळी ७.८ वाजेपर्यंत वाजेपर्यंत.
मध्यरात्री - १२.१५ ते १.७ वाजेपर्यंत वाजेपर्यंत