Maharashtra Budget 2023: शिंदे सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 6000 रुपये
Namo Shetkari Maha Saman Yojna: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा केली.
Mar 9, 2023, 02:32 PM ISTअवकाळीग्रस्त शेतक-यांना मदतीवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा
Former Chief Minister Uddhav Thackeray targeted the Shinde Fadnavis government for helping the farmers affected by unseasonal weather
Mar 8, 2023, 05:30 PM ISTMaharashtra Political News | विधानसभेत अजित पवार बोलू लागले, विरोधकांसह सत्ताधारीही ऐकू लागले....
Mumbai Ajit Pawar At Vidhansabha
Feb 28, 2023, 01:50 PM ISTMaharashtra Budget 2023: शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प; विरोधक आक्रमक तर सत्ताधारीही प्रतिहल्ल्याच्या तयारीत
अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं दिसायला लागली आहे. विधीमंडळाचं बजेट अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्याआधीच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. रस्त्यावरील लढाया थेट सभागृहात लढल्या जाणार आहेत ( Maharashtra Budget 2023).
Feb 26, 2023, 11:40 PM ISTMaharashtra Politics : 9 महिन्यात बाळ जन्माला येतं पण यांना...; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला
अजित पवार यांनी (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकार जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन (Cabinet expansion) त्यांनी टीका केली आहे.
Feb 11, 2023, 09:17 PM ISTMPSCच्या विद्यार्थ्यांना शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा दिलासा
Shinde-Fadnavis government big relief for MPSC students
Jan 31, 2023, 08:00 PM ISTCabinet expansion: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी NCP चा खळबळजनक दावा
Maharashtra Breaking: शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis) स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा शपथविधी झाला. यानंतर 12 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु असताना राष्ट्रवादीने खळबळजनक दावा केला आहे.
Jan 24, 2023, 06:17 PM IST"शिंदे - फडणवीस सरकार अनैतिक"; भाजप नेत्याचे मोठं वक्तव्य
Shinde Fadnavis government : राज्यातील सत्तातरानंतर शिंदे - फडणवीस सरकार सत्तेवर आलं आहे. विरोधकांकडून टीका होत असतानाच भाजपच्या माजी खासदारानेच आता सरकारवर टीका केली आहे
Dec 24, 2022, 02:12 PM ISTBig News: पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार; शिंदे-फडणवीस सरकारने का घेतला इतका मोठा निर्णय?
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबत लवकरच योजना जाहीर करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तूर्तास अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
Dec 21, 2022, 09:33 PM ISTHelp To Farmer From Govt | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, पाहा अतिवृष्टीग्रस्तांना किती मिळणार मदत?
Soothing news for farmers, see how much help will be given to those affected by heavy rains?
Dec 15, 2022, 07:40 PM ISTHelp To Farmer From Govt | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नुकसान भरपाईच्या रकमेत दुपटीने वाढ
Help To Farmer From Govt Good news for farmers, double the compensation amount
Dec 15, 2022, 07:05 PM ISTAaditya Thackeray On Rane | "श्शी त्यांच्याबाबत काय बोलायचं", आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर नितेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिली पाहा
Watch Nitesh Rane's reaction after Aditya Thackeray's statement, "Shshi what to talk about him".
Dec 13, 2022, 06:10 PM ISTAaditya Thackeray On Shinde Fadanvis Govt | डिझेलच्या बसेस कंत्राटदारांसाठी घेताय का? - आदित्य ठाकरेंचा सवाल
Are diesel buses available for contractors? - Aditya Thackeray's question
Dec 13, 2022, 05:30 PM ISTसीमावाद सोडवण्यासाठी शिंदे - फडणवीस सरकारचा मास्टर प्लॅन तयार; प्रश्न तुमचे उत्तरं मंत्र्यांची
Maharashtra - Karnataka Border Dispute : कर्नाटक सरकारने गुरुवारी जतमधील दुष्काळी भागात पाणी सोडून पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला डिवचलं. कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामुळे तिकुंडे येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला.
Dec 2, 2022, 01:04 PM ISTMaharashtra Cabinet Expansion : कॅबिनेट विस्तारासोबतच नव्या सरकारमध्ये नाराजीचा नारळही फुटला
शिवसेनेत परतण्याचा विचार करतंय तरी कोण?
Aug 10, 2022, 07:57 AM IST