शिल्पा शेट्टी सारखी हवीये फिगर? मग फॉलो करा 'या' टिप्स
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्यासारखी फिगर हवी असं अनेकदा तरुणींना वाटत असतं. अशात आता फिट राहण्यासाठी शिल्पा काय करते हे जाणून घेण्यासाठी तरुणींमध्ये फार उत्साह असतो. चला तर जाणून घेऊया कशी मिळवता येईल तिच्यासारखी फिगर...
Feb 21, 2024, 06:51 PM ISTकाय म्हणावं या फॅशनला...शिल्पा शेट्टीचा लूक पाहून आली उर्फी जावेदची आठवण
एक व्हिडीओ व्हायरल झालाय जो पाहून चाहत्यांकडून शिल्पाची तुलना उर्फी जावेदसोबत केली जात आहे.
May 17, 2022, 01:50 PM IST