shikhar dhawan video

Shikhar Dhawan : 'एक बाप म्हणून मी...' जोरावरच्या बर्थडे पोस्टवर शिखरने केला खुलासा, म्हणाला 'माझा लेक मला...'

Shikhar Dhawan On Zoravar birthday Post : लेकाच्या बर्थडेला शिखरने भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यावर आता शिखरने मोठा खुलासा केला आहे.

Jan 29, 2024, 09:18 PM IST

'अब तेरे बिना रहा नही जाता' शिखर धवन लेकासाठी व्याकूळ; पाहा Video

Shikhar Dhawan Emotional Video : शिखर धवन मुलगा झोरावरशी व्हिडीओ कॉलवर बोलला.. यामध्ये तो अतिशय भावूक दिसत आहे. घटस्फोटानंतर शिखर धवनने (Shikhar Dhawan Divorce) पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना. शिखर धवन गेल्या कित्येक महिन्यांपासून मुलापासून लांब आहे. पुर्वाश्रमीची पत्नी आयशाने या दोघांमध्ये फूट निर्माण केली होती. (Shikhar Dhavwan Son Zoravar) बाप-लेकाला एकमेंकापासून लांब केल्यावर काय यातना असतात हे या व्हिडीओमधून दिसतंय. 

Oct 18, 2023, 10:39 AM IST

Shikhar Dhawan : सर्वांसमोर शिखरची कॉलर पकडली आणि...; धवनचा 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ

Shikhar Dhawan Video : आता शिखरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ( Social Media ) व्हायरल झाला असून यामध्ये एका व्यक्तीने शिखरची ( Shikhar Dhawan ) कॉलर पकडून त्याला धमकी देत असल्याचं दिसून येतंय. 

Aug 27, 2023, 03:59 PM IST

Shikhar Dhawan: शिखर धवनला Team India T20 टीमपासून वेगळे झाल्याचा पश्चाताप नाही, या टार्गेटवर नजर!

India vs South Africa: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याला कर्णधार बनवण्यात आले आहे. T20 संघात नसल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे धवनने म्हटले आहे. त्याचे लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकावर आहे. 

Oct 6, 2022, 10:57 AM IST