shehnaaz gill raghav juyal badrinath

शहनाज गिल रुमर्ड बॉयफ्रेंड राघव जुयालसोबत बद्रीनाथ धामच्या दर्शनाला, दोघांनी मिळून घेतला आशिर्वाद

Shehnaaz Gill Video Viral : शहनाज गिल सध्या ग्लॅमरच्या जगापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. सध्या ती उत्तराखंडमध्ये आहे. आता नुकतीच तिने बद्रीनाथ धामला भेट दिली. चर्चेत असलेल्या बॉयफ्रेंड राघव जुयालसोबत शहनाज गिल असल्याची चर्चा जोरदार रंगली. तिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती राघवसोबत पाया पडताना दिसत आहे.

Nov 14, 2023, 09:37 AM IST