WPL 2023: शेफाली वर्माची तुफान फलंदाजी, जबरदस्त Six पाहून चाहत्यांना आठवला विराट कोहली
WPL 2023: महिला प्रीमियर लीग 2023 (Womens Premiere League 2023) च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) पराभव करत विजयी सुरुवात केली आहे. दरम्यान या सामन्यात शेफाली वर्माने (Shefali Verma) केलेली तुफानी फलंदाची चर्चेचा विषय ठरली. तिने 45 चेंडूत 84 धावांची स्फोटक खेळी केली
Mar 5, 2023, 09:38 PM IST
INDW vs AUSW: भाग यहां से @#@#...; कॅचनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूला Shefali Verma कडून शिवीगाळ
शेफालीने तिचा उत्तम कॅच घेतला आणि कती आऊट झाली. यावेळी शेफालीने तिला शिवीगाळ केली आणि मैदानाच्या बाहेर जाण्यास सांगितलं.
Feb 23, 2023, 08:48 PM ISTShafali Verma Video : 'आम्ही वर्ल्ड कप जिंकायला आलो होतो...', लेडी सेहवाग सर्वांसमोर ढसाढसा रडली!
भारताच्या महिला क्रिकेट संघातील लेडी सेहवाग (Lady Sehwag) म्हणून ओळखली जाणारी शेफाली वर्माने (Shafali Verma) अंडर-19 महिला वर्ल्ड कपमध्ये (U-19 World Women Cup) आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलंय.
Jan 30, 2023, 12:25 AM ISTकोण आहे Shafali Verma? जिने अवघ्या वयाच्या 19 व्या वर्षी भारताला बनवलं विश्वविजेता
भारताच्या मुलींच्या या टीमची धुरा सांभाळली ती अवघ्या 19 वर्षांच्या शेफाली वर्माने (Shafali Verma). शेफाली हे नाव सर्व भारतीयांसाठी ओळखीचं आहे. याच मुलीने वयाच्या 15 व्या वर्षी भारतासाठी डेब्यू केला होता आणि आता ती विश्वविजेती कर्णधार बनली आहे.
Jan 29, 2023, 08:37 PM ISTहर तरफ तेरा जलवा! वेस्टइंडिजच्या या 18 वर्षांच्या महिला क्रिकेटरच्या सौंदर्याने सर्वांनाच लावलंय 'वेड'
दक्षिण आफ्रिकेत सध्या एकोणीस वर्षांखालील मुलींचा टी20 क्रिकेट वर्ल्ड कप सुरु आहे, पण सामन्याबरोबरच या महिला खेळाडूच्या सौंदर्यांने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Jan 17, 2023, 08:17 PM ISTEngland vs India Women, 2nd T20I | टीम इंडियाचा इंग्लंडवर 8 धावांनी विजय, मालिका बरोबरीत
टीम इंडियाने दुसरा टी 20 सामना जिंकत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा आणि अखेरचा सामना रंगतदार होणार आहे.
Jul 11, 2021, 11:09 PM ISTWatch Video : ऐसी धाकड है! 17 वर्षीय भारतीय महिला क्रिकेटपटूनं असं काही केलं की...
एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये मात्र भारतीय खेळाडूंच्या हाती निराशाच आली आहे.
Jul 1, 2021, 06:20 PM ISTWOMEN CRICKET - भारताच्या शेफाली वर्माने रचला इतिहास, पदार्पणातच केला मोठा विक्रम नावावर
सचिन तेंडुलकरकडून मिळाली क्रिकेट खेळण्याची प्रेरणा
Jun 27, 2021, 07:14 PM IST