sheetal thakur

भाऊ मुस्लिम, वडील ख्रिश्चन, आई पंजाबी... विक्रांत मेसीच्या मुलाचं नाव मात्र खास, पाहा अर्थ

Vikrant Massey Son Name : अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री शितल ठाकुरने गोंडस मुलाचं नाव जाहीर केलं आहे. अतिशय सुंदर अर्थाचं असं नाव... 

Feb 24, 2024, 10:04 AM IST

डायपरची प्रॅक्टीस, थेट ओठांवर Kiss अन्..; बेबी शॉवरमध्ये अभिनेत्याची पत्नीबरोबर धमाल

Celebrity Couple Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral: या फोटोंमध्ये बेबी शॉवरच्या कार्यक्रमातील गंमतीजंमती पाहायला मिळत आहेत. या जोडप्याने एकमेकांना किस करताना फोटोही शेअर केला आहे. अगदी डायपर्स बदलण्याची प्रॅक्टीस करण्यापासून ते प्रॉमिसेसपर्यंत अनेक हटके गोष्टी पाहायला मिळाल्यात. पाहूयात हे फोटो...

Dec 14, 2023, 10:00 AM IST

विक्रांत मेसी होणार बाबा! तुम्ही पाहिलेत का बेबी शॉवरचे फोटो?

डिसेंबर महिना हा वर्षातील शेवटचा महिना असतो.  2023 हे वर्ष आता लवकरच संपणार आहे, पण हे वर्ष अनेक सेलिब्रिटींना विशेष आनंद देणारं आहे. या वर्षी अनेक टीव्ही आणि फिल्म स्टार्स पालक बनले आहेत. आता या यादीत विक्रांत मॅसीच्या नावाचाही समावेश झाला आहे.

Dec 13, 2023, 06:08 PM IST

विक्रांत मैस्सीचा खरा आनंद जिच्यात आहे, त्या शीतलसाठी सोपा नव्हता अभिनयाचा प्रवास

शीतल ही मॉडेल असल्याने ती हॉट लूकमधील फोटो देखील पोस्ट करताना दिसते.

Feb 20, 2022, 01:02 PM IST

ना बँडबाजा, ना वरात; तरीही अभिनेत्यानं नवरी आणली घरात....

सेलिब्रिटींचा लग्नसोहळा म्हटला, की तिथे असणारी रंगच, भव्यपणा आणि तिथली प्रत्येक गोष्ट चाहत्यांच्या मनाचा ठाव घेते. कतरिना आणि विकी कौशलचंच उदाहरण घ्या ना. राजस्थानमध्ये जात या जोडीनं एका महालातच लग्नगाठ बांधली. 

Feb 15, 2022, 01:00 PM IST

तरुणींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्याचा गुपचूप साखरपुडा

अभिनेत्रीशीच असणारं त्याचं हे हक्काचं नातं... 

Dec 3, 2019, 10:56 AM IST