shatrughan sinha

'माझी एकुलती एक मुलगी...', सोनाक्षीने लग्नाचं कळवलं नाही म्हणणाऱ्या शत्रुघ्न सिन्हांनी व्यक्त केल्या भावना, 'आजकाल आई-बापाला...'

Sonakshi Sinha Wedding Day: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आपला प्रियकर झहीर इक्बालसह (Zaheer Iqbal) विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. यासंबंधी दोघांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान यावर सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Jun 13, 2024, 08:43 PM IST

'तिने अजून आम्हाला...' झहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या लग्नावरुन शत्रुघ्न सिन्हा नाराज?

Shatrughan Sinha Reacts On Sonakshi Sinha Wedding : 23 जूनला सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. लेकीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया समोर आलीय. 

Jun 11, 2024, 02:35 PM IST

घराचं नाव 'रामायण', भावांची नावं 'लव-कुश'... सोनाक्षी सिन्हा दुसऱ्या धर्मात लग्न करणार?

Sonakshi Sinha Getting Married with Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. बॉयफ्रेंड आणि अभिनेता असलेल्या जहीर इक्बालबरोबर या महिन्यातच तिचा विवाह पार पडणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

Jun 10, 2024, 09:33 PM IST

'या' कलाकारांपैकी राजकारणात कोणचं नशीब चमकणार?

सध्या आज दिवसभर हे लोकसभा निवडणूक 2024 ची चर्चा आहे. लोकसभा निवडणूकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कोणत्या ठिकाणी कोण निवडूण येणार हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. चला तर जाणून कोणते सेलिब्रिटी यावेळी राजकारणात त्यांचं नशिब आजमावत आहेत.

Jun 4, 2024, 10:30 AM IST

कोणत्या मतदारसंघातून लढतायत बॉलिवूड सेलिब्रिटी?

Loksabha Bollywood celebrities: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौट पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहे. कंगना आपले होमटाऊन हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून निवडणुकीला उभी राहिली आहे. बॉलिवूड स्टार गोविंदाने पुन्हा एकदा राजकारणात उडी घेतली आहे.  शिवसेना शिंदे गटातून तो मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवेल. हेमा मालिनी मथुरा लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढतील.

Mar 30, 2024, 08:50 PM IST

20 वर्षांनी समोरासमोर येताच, रेखा पडल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या पाया; पाहा नक्की काय घडलं

Rekha and Shatrughan Sinha Viral Video :  रेखा आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तब्बल 20 वर्षे जुना वादानंतर आता एकत्र पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. 

Oct 29, 2023, 10:51 AM IST

कधी तिला पाहिलं नसेल; शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुनबाईंचे रूप लाखात एक, सोनाक्षीपेक्षाही देखणी..

Shatrughan Sinha Daughter in Law Hot Photos: मोठमोठ्या अभिनेत्यांच्या सुंदर मुलींची जोरात चर्चा रंगलेली असते. त्यातून त्यांच्या अभिनयाचीही जोरदार चर्चा रंगलेली असते. पण कधी तुम्ही त्यांच्या देखण्या सुनबाईंना पाहिले आहे का? अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुनबाईंची. 

Aug 5, 2023, 12:03 PM IST

Entertainment : सोनाक्षी सिन्हाचा चेहरा रिना रॉयशी का जुळतो? अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा चेहरा जुन्या काळातील अभिनेत्री रिना रॉयशी अगदी मुळता जुळाता आहे, यावर तीला अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आले, अखेर तीने यावर उत्तर दिलं आहे

Jan 10, 2023, 05:16 PM IST

Shatrughan Sinha यांच्या मुलाकडून बॉलिवूडची पोलखोल!

Shatrughan Sinha यांचा मुलगा लवनं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 31, 2022, 01:51 PM IST

लग्नानंतरदेखील 7 वर्ष 'या' अभिनेत्रीसोबत होते शत्रुघ्न सिन्हा यांचे होते संबंध; पत्नीने अशा अवस्थेत पकडलं रंगेहाथ...

अभिनेता आणि पॉलिटिशियन शत्रुघ्न सिन्हा यांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत.

Oct 24, 2022, 03:31 PM IST

'वडिलांवर विश्वास ठेवला तर...' जन्मदात्या वडिलांबद्दल सोनाक्षीचे मोठं वक्तव्य

खासगी आयुष्यामुळे जन्मदात्या वडिलांवर विश्वास ठेवायला घाबरते सोनाक्षी सिन्हा, म्हणाली...

 

Mar 22, 2022, 11:59 AM IST

शत्रुघ्न सिन्हांवरील प्रेमापोटी अभिनेत्री मनाविरुद्ध निभावत होती दुसऱ्याच्या पत्नीची जबाबदारी

प्रेमाची कबुली देऊन शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्न मात्र दुसऱ्याच व्यक्तीशी केलं 

Jan 7, 2022, 12:58 PM IST

शत्रुघ्न सिन्हा यांचे 'या' अभिनेत्रीसोबत अफेअर, बायकोनं रंगेहात पकडताच...

शत्रुघ्न सिन्हा निवडणुकीत पराभूत झाले असले, तरी पक्षातील त्यांचे स्थान काळाबरोबर खास बनले.

Dec 10, 2021, 06:44 PM IST

Aryan Khan ड्रग्स प्रकरणी सिन्हा म्हणाले, 'मी नशिबवान, माझी मुलं या गोष्टींपासून दूर आहेत...'

आर्यन खान ड्रग्स प्रकरणी शत्रुघ्न सिन्हा यांचं परखड मत

 

Nov 1, 2021, 10:54 AM IST

'शाहरुख खानमुळे आर्यन होतोय टार्गेट' Shatrughan Sinha यांचं मोठं वक्तव्य

आर्यन खान जेव्हा मुंबई क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात अडकला तेव्हापासून बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

Oct 13, 2021, 05:03 PM IST