sharvari raut

मोत्यासारखं अक्षर म्हणतात ते हेच; सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत शर्वरी राऊत राज्यात पहिली

सेंट अँथनी कॉन्व्हेंट शाळेची विद्यार्थिनी शर्वरी संघपाल राऊत हिने राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

 

Jul 26, 2024, 01:30 PM IST