share bazaar

Stocks to buy: 'या' मल्टिबॅगर स्टॉकनं दिला 5 वर्षात 200 टक्के परतावा... जाणून घ्या या स्टॉकबद्दल!

Bajaj Finance Multibagger Q4FY23 Business Update:  बजाज फायनान्स या मल्टिबॅगर स्टॉकनं (Multibagger Stock)चांगला परफॉमन्स दाखवला आहे. त्यामुळे सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष या स्टॉककडे वळले आहे. तेव्हा वाट कसली पाहताय आजच या स्टॉकबद्दल Stock Performance) जाणून घ्या. 

Apr 5, 2023, 09:39 PM IST

TATA Group च्या 'या' शेअरमध्ये तुम्हीही लावलाय पैसा? क्लिक करून पाहा कसे व्हाल मालामाल!

Tata Motors Share Price: सध्या बाजारात अनेक स्टॉक्स (stocks) खरेदीसाठी खुले झाले आहेत. त्यात तुमच्याही निरीक्षणास येईल ती एक गोष्ट म्हणजे आता मार्केटमध्ये बॅंकिंग क्षेत्राशी (banking sector) संबंधित अनेक स्टॉक्स गुंतवणूकीसाठी खुले आहेत. 

Dec 14, 2022, 12:14 PM IST

Dharmaj Crop Guard: 'या' IPO ची तुफान कामगिरी, तुम्ही गुंतवणूक केलीत की नाही?

Dharmaj Crop Gaurd IPO Listed: सध्या शेअर बाजारात (share market) स्थिरता असली तरी मोठ्या प्रमाणात चांगली उसळी चार दिवसांनंतर पाहायला मिळते आहे. सध्या आयटी क्षेत्रापेक्षा बॅंकिंग क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. 

Dec 8, 2022, 12:06 PM IST

Sula Vineyards IPO: शेअर बाजारात सूला वाईनयार्ड्सची चर्चा, इतके कोटी जमवण्यासाठी तयारी

IPO Alert: शेअर बाजारातून कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याची आणखी एक संधी लवकरच येणार आहे. सूला वाईनयार्ड्स आयपीओ बाजारात आणणार आहे. कंपनी प्रमोटर्स, शेअरहोल्डर्संना 25,546,186 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे जारी करणार आहे. कंपनीने आपल्या ड्राफ्ट पेपरमध्ये ही माहिती दिली आहे.

Dec 6, 2022, 06:42 PM IST

Tata ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा share घ्याल तर मालामाल व्हाल!

Tata Steel Stock: सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी जागतिक मंदीचे संकेत (recession) पाहायला मिळणार आहेत. एव्हाना त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (investment) करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत यावर आपल्याला अपडेट राहणं साहजिकच ठरते. 

Dec 6, 2022, 06:16 PM IST

'या' नव्या Mutual Fund Scheme मधून घसघशीत कमाईची संधी...

त्याचसोबतच ही योजना 25 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे. 

Nov 13, 2022, 09:28 AM IST

Tata Group च्या 'या' शेअरमध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

शेअर बाजारात गुंतवणूक करणं जोखीमचं असतं. विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना भविष्याचा वेध घेणं आवश्यक असतं. गुंतवणुकीसाठी चांगल्या कंपन्या शोधणं आवश्यक आहे. 

Nov 4, 2022, 04:28 PM IST

चांदीमध्ये गुंतवणूक करणं आता आणखी सोप्पं! अगदी 500 रुपयांमध्ये करा डिजिटल गुंतवणूक

New Fund Offer : चांदीमध्ये डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी भारतातल्या प्रमुख म्यूचुअल फंड हाऊसेसपैकी एक एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने एक स्कीम लाँच केली आहे.

Aug 20, 2022, 08:46 AM IST

200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर; एका वर्षात तुफान रिटर्न्सचे संकेत

Buy call on Coal India:रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. 

Mar 22, 2022, 03:08 PM IST

Mutual Fund वर गुंतवणूकदारांनी दाखवला मोठा विश्वास, फेब्रुवारीत इतक्या कोटींची गुंतवणूक

Mutual Fund and SIP : शेअर बाजारात अस्थिरता कायम असताना देखील फेब्रुवारी 2022 मध्ये गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केलीये.

Mar 9, 2022, 09:24 PM IST

100 रुपयांपेक्षाही सर्वात स्वस्त शेअर! 42 टक्क्यांपर्यंत रिटर्न देण्याची क्षमता

बाजारातील सध्याच्या विक्रीच्या काळातही असे काही शेअर्स आहेत, ज्यांचे मूल्यांकन चांगले आहे आणि त्यामध्ये गुंतवणुकीच्या संधी निर्माण होत आहेत.

Nov 23, 2021, 01:05 PM IST