sharad ponkshe post

'चुकीचं मत देशाला पुन्हा 25 मागे नेणार...', शरद पोंक्षेंची 'ती' पोस्ट चर्चेत

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांकडून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेअर करत मतदानाचे आवाहन केले आहे. 

May 2, 2024, 02:40 PM IST

''विकृत पोंक्षे, टुकार अभिनेता...''; अभिनेत्याच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर कॉंग्रेसची तिखट प्रतिक्रिया

Congress on Sharad Ponkshe Statement: सध्या चर्चा आहे ती म्हणजे शरद पोंक्षे यांची. त्यांच्या गांधी कुटुंबियांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली होती आता कॉंग्रेसनं त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

Aug 17, 2023, 11:50 AM IST