sharad pawar

आबांविषयी शरद पवारांची प्रतिक्रिया

आमच्यात आर.आर नाहीत यावर विश्वास बसत नाही, हा तळागाळातला नेता होता. ज्या प्रमाणे यशवंतराव चव्हाणांनी मला राजकारणात मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे मी आर.आर. यांच्या पाठिशी होतो. आबांना येणारी प्रत्येक अडचण सोडवण्याचा प्रयत्न सतत करत होतो, असं शरद पवारांनी म्हटलंय.

Feb 16, 2015, 06:39 PM IST

बारामतीत शरद पवार यांच्या भेटवस्तुंचे झाले संग्राहलय

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आजवर झालेल्या सन्मानाचं संग्रहालयात रुपांतर केलंय. त्यांच्या याच संग्रहालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या बारामती भेटीमध्ये भेट दिली. 

Feb 14, 2015, 04:56 PM IST

साखर निर्यातीचा निर्णय घेण्याचे मोदींना पवारांचे आवाहन

बारामतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात ऊस उत्पादक शेतक-यांचा प्रश्न येणं अपेक्षितच होतं. साखर निर्यातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तर मोदींनी ठिबक सिंचनावर भर देत कृषीक्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची गरज बोलून दाखवली.

Feb 14, 2015, 04:45 PM IST

बारामतीत मोदी-पवार व्हॅलेन्टाईन डे!

बारामतीत मोदी-पवार व्हॅलेन्टाईन डे!

Feb 14, 2015, 02:26 PM IST

शरदरावांपेक्षा माझ्यावर जबाबदारी अधिक.... - पंतप्रधान

बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 'व्हॅलेन्टाईन डे' रंगलाय. बारामतीत मोदी - पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. 

Feb 14, 2015, 02:02 PM IST

मोदी-पवार व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशन!

मोदी-पवार व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशन!

Feb 13, 2015, 11:21 AM IST

मोदी-पवार व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशन!

शिवसेना-भाजपमधील रोजच्या भांडणामुळं युतीच्या संसारात खटके उडत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार १४ फेब्रुवारीला एकत्र येतायत. खास व्हॅलेंडाइन डेच्या मुहूर्तावर.

Feb 12, 2015, 11:43 PM IST