sharad pawar

Solapur Sharad Pawar To Contest From Madha Loksabha Seat PT3M9S

सोलापूर | काय आहेत माढा मतदारसंघातील गणिते?

सोलापूर | काय आहेत माढा मतदारसंघातील गणिते?

Feb 14, 2019, 02:15 PM IST
New Delhi All Opposition Leaders Meet At Sharad Pawar Home PT25S

नवी दिल्ली । शरद पवार यांच्या घरी बैठक, राहुल गांधीसह केजरीवाल, ममता, चंद्राबाबू नायडू उपस्थित

नवी दिल्लीत शरद पवार यांच्या घरी बैठक, राहुल गांधीसह अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू उपस्थित

Feb 13, 2019, 11:40 PM IST
Nashik NCP Leader Sharad Pawar Wants Chhagan Bhujbal To Contest Election PT2M18S

नाशिक । शरद पवारांची छगन भुजबळ यांना निवडणुकीसाठी गळ

शरद पवारांची छगन भुजबळ यांना नाशिकमधून निवडणुकीसाठी गळ

Feb 13, 2019, 11:35 PM IST

शरद पवारांनी माढा मतदार संघातूनच का निवडणूक लढवावी?

सोलापूर जिल्हा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. अनेक वर्ष इथे काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशी सत्ता राहिलेली आहे. 

Feb 13, 2019, 10:38 PM IST

मुलायम सिंहांनी मनमोहन सिंग यांनाही शुभेच्छा दिल्या होत्या आणि सरकार पडले- सुप्रिया सुळे

मुलायमसिंह यादव आमच्यासाठी प्राधान्याचा मुद्दा नाहीत.

Feb 13, 2019, 09:58 PM IST
Political View Of Mhada Election Constituency For NCP PT2M56S

सोलापूर| शरद पवार माढ्यातून लढणार?

सोलापूर| शरद पवार माढ्यातून लढणार?

Feb 13, 2019, 09:45 PM IST
New Delhi Jantar Mantar Opposition Leaders Sharad Pawar And Mamta Banerjee Criticise BJP Government PT1M32S

नवी दिल्ली | जंतर मंतरवर विरोधी पक्षांचं धरणं

नवी दिल्ली | जंतर मंतरवर विरोधी पक्षांचं धरणं
New Delhi Jantar Mantar Opposition Leaders Sharad Pawar And Mamta Banerjee Criticise BJP Government

Feb 13, 2019, 08:20 PM IST

भूकंप होणार होता पण आलाच नाही; मोदींचा राहुल गांधींना टोला

गळाभेट घेणं आणि गळ्यात पडणं, यामधील फरक काय असतो ते मला कळले.

Feb 13, 2019, 07:46 PM IST

मुलायमसिंह यादवांच्या 'त्या' वक्तव्यावर राहुल गांधी व शरद पवार म्हणतात....

नरेंद्र मोदी यांचे पितळ अगोदरच उघडे पडले आहे.

Feb 13, 2019, 06:31 PM IST

शरद पवार आणि छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवणार

मुंबईत राष्ट्रवादीची बैठक होणार आहे.

Feb 13, 2019, 04:38 PM IST
Mumbai CM Devendra Fadnavis LIVE PT6M34S

मुंबई । काँग्रेस रिकामी पार्टी : देवेंद्र फडणवीस

२०१९ ची निवडणूक ही भाजपासाठी नव्हे तर भारतासाठी आहे. गेल्या ५ वर्षांत देशाने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले आहेत. २०१९ हे वर्ष भारताचे भविष्य आणि भवितव्य खऱ्या अर्थाने कुठे जाईल हे ठरवणारे आहे. त्यामुळे देशातील जनतेने महाआघाडीचे खिचडी सरकार सत्तेवर आणण्यापेक्षा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताने सत्तेत आणावे असे आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये असलेले अनेक लोक भाजपत असून काँग्रेस हा रिकामा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Feb 12, 2019, 08:55 PM IST

सेनेबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन, काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हणालेत, 'रिकामी पार्टी'

काँग्रेस ही आता रिकामी पार्टी आहे, असा घणाघात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

Feb 12, 2019, 08:53 PM IST

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू शरद पवारांच्या भेटीला

दिल्लीतील ६ जनपथ येथे दोघांमध्ये बैठक

Feb 12, 2019, 07:22 PM IST

माढामधील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास, पवारांच्या उमेदवारीवर जनता नाराज?

शरद पवार माढातूनच लोकसभेवर निवडून गेले होते. पण सामान्य शेतकऱ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे.

Feb 12, 2019, 05:44 PM IST

पवारांचा बालेकिल्ला असलेल्या 'बारामती'वर भाजपचं लक्ष

पवारांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचा मनसुबा

Feb 11, 2019, 03:59 PM IST