sharad pawar

अजित पवार बंडाचा झेंडा हाती घेणार की काका शरद पवारांसोबत राहणार?

अजित पवार काका शरद पवारांसोबत राहतील की बंडाचा झेंडा फडकवतील का, याचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Sep 27, 2019, 08:07 PM IST

रोहित पवारांच्या बारामतीमधील दावेदारीवरुन पवार कुटुंबीयांमध्ये वादाची ठिणगी?

अजित पवार यांच्यावर आर्थिक गुन्हा दाखल झाल्याने निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा फटका बसण्याचीही शक्यता होती.

Sep 27, 2019, 08:01 PM IST

अजित पवारांचा तडकाफडकी राजीनामा, काकांची पुण्यात पत्रकार परिषद

 अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीत भूकंप झाला.  

Sep 27, 2019, 07:38 PM IST

शरद पवारांचा 'ईडी'कडे जाण्याचा निर्णय न पटल्याने अजित पवारांचा राजीनामा?

शरद पवार स्वत:हून ईडीसमोर हजर झाल्यास ते एकप्रकारे चौकशीला आमंत्रण दिल्यासारखे होईल.

Sep 27, 2019, 07:14 PM IST

पवारांना गोवले गेले, राज्यातील आणि देशातले वातावरण बिघडवले - राऊत

ईडी कारवाईची गरज नव्हती. राज्यातले आणि देशातले वातावरण बिघडवले गेले आहे.  

Sep 27, 2019, 06:22 PM IST

आज आमच्यावर आलेली वेळ उद्या शिवसेनेवरही येईल- जयंत पाटील

आज आम्ही जात्यात आहोत, ते सुपात आहेत.

Sep 27, 2019, 04:45 PM IST

मुंबईतल्या नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवार पुण्याला रवाना

मुंबईतल्या ईडी कार्यालय भेटीच्या नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवार हे पुण्याला रवाना झाला आहेत.

Sep 27, 2019, 04:15 PM IST
मुंबई | शरद पवारांचा ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय, रोहित पवारांची प्रतिक्रिया PT2M44S

मुंबई | शरद पवारांचा ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय, रोहित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई | शरद पवारांचा ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय, रोहित पवारांची प्रतिक्रिया

Sep 27, 2019, 02:55 PM IST
धुळे | कुसुंबा गावापुरतं आंदोलन मर्यादित PT1M11S

धुळे | कुसुंबा गावापुरतं आंदोलन मर्यादित

धुळे | कुसुंबा गावापुरतं आंदोलन मर्यादित

Sep 27, 2019, 02:25 PM IST
मुंबई | राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत PT1M52S

मुंबई | राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत

मुंबई | राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत

Sep 27, 2019, 02:20 PM IST
मुंबई | पवारांच्या घरी नेत्यांची रिघ, सरकारवर आरोप PT3M20S

मुंबई | पवारांच्या घरी नेत्यांची रिघ, सरकारवर आरोप

मुंबई | पवारांच्या घरी नेत्यांची रिघ, सरकारवर आरोप

Sep 27, 2019, 02:15 PM IST

'या जन्मीचं या जन्मीच फेडावं लागतं' - उदयनराजे

उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर ईडीने जो गुन्हा दाखल केला आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Sep 27, 2019, 02:15 PM IST
NCP Chief Sharad Pawar At His Mumbai Home Decision PT10M13S

मुंबई : ईडी कार्यालयाकडे जाण्याचा निर्णय तहकूब केल्याचं सांगताना पवार म्हणाले...

मुंबई : ईडी कार्यालयाकडे जाण्याचा निर्णय तहकूब केल्याचं सांगताना पवार म्हणाले... 

Sep 27, 2019, 02:10 PM IST
मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन PT4M51S

मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन

मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन 

Sep 27, 2019, 02:00 PM IST
मुंबई | ईडीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी आक्रमक PT2M10S

मुंबई | ईडीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई | ईडीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Sep 27, 2019, 01:50 PM IST