sharad pawar mumbai

पवारांच्या मुंबई भेटीचं फलित?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतल्या नाराजीनाट्यानंतर आज मुंबईत त्याचा दुसरा अकं सुरु झाला. शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक झाली.

Jul 21, 2012, 03:50 PM IST