shantanu narayen

Tech जगतावर भारतीय सीईओंची एकहाती सत्ता; यादी पाहाच

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतीय वंशाचे अनेक व्यक्ती या जगातल्या मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. नुकतीच, वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने एक यादी प्रकाशित केली आहे जगभरातील अनेक कंपन्यांचे नेतृत्व आता भारतीय वंशाचे सीईओ करत असल्याचे या यादीतून समोर आले आहे. 

Aug 30, 2023, 03:39 PM IST

सातासमुद्रापार अमेरिकेत पंतप्रधान मोदी घेणार या व्यक्तीची भेट

पीएम मोदी ज्या CEO ना भेटणार आहेत. त्यामध्ये एक नाव शांतनू नारायण (shantanu narayen) यांचं आहे.

Sep 23, 2021, 08:51 PM IST