shaniwarwada

शनिवारवाडा दत्तक देण्याचा केंद्राचा महत्वाचा निर्णय; ब्राह्मण महासंघ म्हणतो...

Pune Shaniwarwada Adopt: पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक दिली जाणार आहेत.

Aug 14, 2024, 10:20 AM IST

नव्या वादाला सुरूवात! शनिवारवाड्यातील पटांगणातला दर्गा काढण्याची मागणी

पुण्यातील शनिवार वाडा या ऐतिहासिक वास्तूच्या पटांगणात हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी यांची जी दर्गा आहे.

Nov 16, 2022, 11:05 AM IST

पुण्यात शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमास मनाई

शहरातील ऐतिहासिक शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रम घेण्यास महापालिकेकडून मनाई करण्यात आलीय. या परिसरात होणारी गर्दी तसेच वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं एका निवेदनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलंय. 

Jan 19, 2018, 11:33 PM IST

शनिवारवाड्यावर आयोजित कार्यक्रमावरून नवीन वादाला तोंड

भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्तानं पुण्यातील शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत. 

Dec 27, 2017, 12:34 PM IST

पणत्यांच्या रोषणाईनं उजळला शनिवारवाडा

हजारो पणत्यांच्या रोषणाईनं शनिवारवाड्याचं प्रांगण उजळून गेलंय. निमित्त होतं ते चैतन्य हास्य योग्य मंडळाच्यावातीनं आयोजित दिपोत्सवाचं.

Oct 16, 2017, 09:28 PM IST

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

रागयगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच पुण्यात ३४२ वा शिवराज्याभिषेक सोहळा वेगळ्या पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

Jun 6, 2015, 02:35 PM IST