shani rekha

Palmistry: तुमच्या हातावर शनि रेषा आहे का? असं बदलतं भाग्य आणि आर्थिक स्थिती सुधारते

Shani Rekha in Hand: भविष्य वर्तवण्याचे अनेक प्रकार आहेत. जन्मदिनांक आणि जन्मवेळ यावरून ग्रहांची स्थिती आणि भाकीत वर्तवलं जातं. दुसरीकडे हातावरील रेषांवरून भविष्य सांगितलं जातं. हातावरील रेषा, निशाण, चिन्ह यावरून जीवन कसं असेल याबाबत अंदाज वर्तवला जातो. 

Dec 16, 2022, 12:47 PM IST

नशिबवान लोकांच्या हातात असतात 'शनी रेषा', 'या' वयानंतर बरसतो पैशाचा पाऊस

ज्याप्रमाणे हातामध्ये धनरेषा, विवाहरेषा, जीवनरेषा आणि हृदयरेषा इत्यादी असतात, त्याचप्रमाणे हातात शनि रेषा असते. त्याला भाग्यरेषा असेही म्हणतात.

Mar 17, 2022, 05:49 PM IST