shani rajyog effect on zodiac sign

Shani Dev: कुंडलीत शनिची अशा स्थितीमुळे तयार होतो राजयोग, कसं असतं गणित पाहा

Shani Shash Yoga: नवग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. जातकांना कुंडलीत आले की चांगल्या वाईट गोष्टींचं हिशोब करतात. शनिदेव साडेसाती, अडीचकी, महादशा आणि अंतर्दशा या माध्यमातून जातकाच्या कुंडलीत येतात. 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव मकर राशीतून कुंभ राशीत गोचर करणार आहे.

Dec 29, 2022, 01:08 PM IST