shani margi

Shani Dev: शनीची पीडा टाळण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर करा हे काम, पाहा चमत्कार!

Shani Aarti In Marathi : शनिदेवाच्या वक्र दृष्टीतून वाचण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर हे काम केल तर सर्व दुःखातून तुमची सुटका होईल. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने शनीची महादशी आणि शनीची वाईट नजर यापासून भक्तांना आराम मिळतो. 

Oct 22, 2022, 01:07 PM IST

Shani Margi 2022: तीन दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, 3 महिने या राशींची असेल चांदी

Shani Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव सर्वात धीम्या गतीने गोचर करणारा ग्रह आहे. शनिदेवांना एका राशींतून दुसऱ्या राशीत मार्गक्रमण करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. शनिदेव ज्या राशीत प्रवेश करतात. त्या राशींच्या पुढच्या आणि मागच्या राशीवर शनिदेवांचा प्रभाव राहतो. सध्या शनिदेव वक्री अवस्थेत असून मकर राशीत आहेत. 

Oct 20, 2022, 02:50 PM IST

Shani Margi : तुमचा भाग्योदय जवळ आलाय, 10 दिवसानंतर शनी देणार पैसाच पैसा

Shani Margi on Dhanteras 2022: यावर्षी धनत्रयोदशीचा दिवस खूप खास असणार आहे. 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी कर्माचा दाता शनी मार्गी होणार आहे. मकर राशीत शनीची थेट मार्गी होऊन 4 राशीच्या लोकांना खूप फायदा देईल. 

Oct 14, 2022, 03:32 PM IST

Shani Margi 2022: शनीची होणार कृपा; खूप शक्तिशाली 'राजयोग', या 3 राशींना फायद्याबरोबर मिळेल मोठे यश

Shani Margi October 2022: शनिदेव 23 ऑक्टोबर 2022 रोजी मकर राशीत प्रवेश करत आहेत. शनीच्या थेट हालचालीमुळे शक्तिशाली विरुद्ध राजयोग निर्माण होईल, जो 3 राशीच्या लोकांना मोठा लाभ होणार आहे. 

Oct 7, 2022, 11:49 AM IST

Astrology: ऑक्टोबर महिन्यात ग्रहांची मोठी उलथापालथ, या तारखेला तूळ राशीत सूर्यग्रहण

ऑक्टोबर महिना सुरु झाला असून या महिन्यात ग्रहांची उलथापालथ पाहायला मिळणार आहे. सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि शनि ग्रह राशी बदल करणार आहेत. 

Oct 3, 2022, 04:45 PM IST