shani jayanti 2023

Shani Jayanti 2023 : वर्षभर 'या' राशींवर शनिचा प्रकोप! आजच करा 'हे' उपाय

Shani ki Sadesati Remedies : आज शनि जयंती असून या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा केल्यास आपला शनिदेवचा अपार आशीर्वाद मिळतो. आजच्या दिवशी काय करावं आणि काय करु नये हे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

May 19, 2023, 08:51 AM IST

Jyeshta Amavasya 2023 : आज ज्येष्ठ अमावस्येला 3 अशुभ योग, 'या' राशींना राहवं लागेल सतर्क

Jyeshta Amavasya 2023 : आज ज्येष्ठ अमावस्या असून आज ती अशुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे काही राशींना सर्तक राहवं लागणार आहे. 

May 19, 2023, 08:25 AM IST

तुमची साडेसाती सुरू आहे?; शनि जयंतीचा मुहूर्त आहे तुमच्यासाठी खास, या गोष्टी करा दान

Shani Jayanti 2023: यंदा शुक्रवारी १९ मे रोजी शनि जयंती आहे. शनि जयंतीच्या निमित्ताने साडेसातीतील दोष दूर करण्यासाठी काय करावे, याची माहिती आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. 

May 18, 2023, 06:39 PM IST

Shani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि शनि मंत्र

Shani Jayanti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनि जयंती साजरा करण्यात येणार आहे. यंदाची शनि जयंती खास आहे. यावेळी दुर्मिळ असे 5 शुभ योग जुळून आले आहेत.

May 17, 2023, 02:25 PM IST

Gajkesari Yoga 2023 : 'या' राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात मिळणार यश आणि अपार पैसा

Guru Chandra Yuti in Mesh 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आजपासून काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. प्रत्येक कामात यशासोबत अपार धनसंपत्ती मिळणार आहे. 

May 17, 2023, 07:27 AM IST

Shani : 'या' राशीच्या लोकांसाठी शनि जयंती अतिशय शुभ! अपार पैशांमुळे तुम्ही होणार कोट्यधीश?

Shani Jayanti 2023 : शनिचं नाव घेतलं तरी भल्याभल्यांना भीती वाटते. कारण ज्या राशीवर शनिची वक्रदृष्टी असते, त्या लोकांवर कायम संकट येत असतात. पण \शनि जयंतीला 5 राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. 

May 13, 2023, 02:06 PM IST

Shani Jayanti 2023 : वर्षभर या राशींवर शनिचा प्रकोप! शनि जयंतीला करा हे उपाय, अपूर्ण कामंही होतील पूर्ण

Shani ki Sadesati Remedies : शनिदेव हा आपल्याला कर्मचं फळ देतो. ज्या लोकांनी चांगले कर्म केले त्यांच्यावर शनी प्रसन्न असतो पण ज्यांचे कर्म वाईट असतं त्यांच्यावर शनिची वक्रदृष्टी असते. शनि जयंतीला उपाय केल्यास तुमच्यावरील संकट दूर होईल. 

May 11, 2023, 08:21 AM IST

Todays Panchang : जाणून घ्या आजचे शुभ-अशुभ योग; अभिजीत मुहूर्त, शुक्रवारचं पंचांग

Todays Panchang :  आज 21 एप्रिल 2023 शुक्रवार आहे. वैदिक पंचांगानुसार आज प्रतिपदा तिथी आहे. बाजूला शुक्ला आणि योग प्रीती असतील. चला मग जाणून घ्या शुक्रवारचे शुभ मुहूर्त आणि राहुकाल 

 

Apr 21, 2023, 06:34 AM IST

Shani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व

Shani Jayanti 2023 : आज सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) आणि वैशाख अमावस्यासोबतच (Vaishakh Amavasya 2023) शनि जयंतीदेखील आहे. हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व असून तो लोकांना त्यांच्या कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिची वक्रदृष्टी पडल्यास श्रीमंत माणूसही गरीब होतो. त्यामुळे शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शनि जयंतीची शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.

Apr 20, 2023, 06:41 AM IST

Todays Panchang : आज सूर्यग्रहण, अमावस्या आणि शनि जयंती! जाणून घ्या आजचं पंचांगानुसार मुहूर्त आणि राहुकाल

Todays Panchang :  सूर्यग्रहण, वैशाख अमावस्या आणि शनि जयंती...तर चंद्र आज मेष राशीत प्रवेश करणार आहे. चला मग जाणून घ्या गुरुवाचे शुभ मुहूर्त आणि राहुकाल 

Apr 20, 2023, 06:07 AM IST

Shani Jayanti 2023 : शनि जयंती कधी असते? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व

Shani Jayanti 2023 Date : हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनिदेव हा चांगला लोकांना चांगल्या कर्माची फळं देतो तर वाईट लोकांना वाईट कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करणे खूप महत्त्वाचे असते. जाणून घ्या यंदाची शनि जयंतीची तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.

Apr 14, 2023, 10:09 AM IST