तूळ (Libra)

या लोकांना यश आणि भरपूर धनसंपदा लाभणार आहे. व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होणार आहे. उंच उंच शिखर तुम्ही गाठणार आहात. अचानक धनलाभ होणार आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

मिथुन (Gemini)

गजकेसरी राजयोग या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. प्रमोशन आणि पगारवाढ होणार आहे. व्यावसायिकांना मोठा लाभ होणार आहे. अचानक पैशांचा लाभ होणार आहे.

मेष (Aries)

गजकेसरी योग या राशींसाठी सर्वाधिक शुभ ठरणार आहे. भरपूर संपत्ती आणि समृद्धी लाभणार आहे. रखडलेली कामं पूर्ण होणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. नोकरीमध्ये बढती आणि पगार वाढ होणार आहे.

अपार धनसंपदा

गजकेसरी योगामुळे काही राशींच्या नशिबात वैभव, यश आणि आनंदी जीवनाचा संयोग तयार होतो.

कसा तयार होतो?

जेव्हा गुरु चंद्रापासून मध्यभागी स्थित असतो, तेव्हा कुंडलीमध्ये गजकेसरी तयार होतो.

कधी तयार होतो योग?

जेव्हा गुरु आणि चंद्र कुठल्याही राशीत एकत्र आले तर तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो.

या राशींना फायदा

आज चंद्र गोचर करुन मेष राशीत प्रवेश करणार आहे. गजकेसरी राजयोग 3 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.

गुरु आणि चंद्र भेट

आज गुरु आणि चंद्र यांच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग तयार होतं आहे.

अत्यंत शुभ योग

ज्या व्यक्तींच्या कुंडलीत गजकेसरी राजयोग तयार होतं आहे. त्यांना लोकांना उच्च पद, अपार धन आणि मान सन्मान मिळणार आहे.

गजकेसरी राजयोगामुळे 'या' राशींच्या भाग्यात अपार पैसा

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या संयोगाने शुभ आणि अशुभ योग तयार होता. आज गजकेसरी राजयोग जुळून आला आहे.

VIEW ALL

Read Next Story