30 वर्षांनी बनणार शश-बुधादित्य राजयोग; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता
Shash And Budhaditya Rajyog: बुधादित्य राजयोग तयार होत आहे. बुधादित्य राजयोग आणि शश राजयोग एकत्र तयार होतोय. या दोन्ही राजयोगांमुळे काही राशींच्या आयुष्यात अचानक चांगले बदल घडणार आहेत.
Jun 5, 2024, 10:45 AM ISTShani Uday: 30 वर्षांनी कुंभ राशीत शनीचा होणार उदय; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळणार यश
Shani Planet Uday 2024: सूर्य कुंभ राशीत पोहोचल्यामुळे शनि अस्त झाला आहे. येत्या 17 मार्च रोजी शनीचा उदय होणार आहे.
Feb 21, 2024, 09:06 AM ISTShani Uday : 30 वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव कुंभ राशीत होणार उदय! 'या' राशींना धनवृद्धीसह लाभच लाभ
Shani Uday 2024 : शनिदेवाचा उदय तब्बल 30 वर्षांनंतर मार्चमध्ये कुंभ राशीत होणार असून ज्यामुळे 3 राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Jan 19, 2024, 02:48 PM ISTShani Uday: 2024 मध्ये शनी देवांचा होणार उदय; 'या' राशींच्या हाती येईल बक्कळ पैसा
Shani Dev Rise 2024: न्याय देणारे शनिदेव मार्च 2024 मध्ये उदयाला येणार आहेत. शनी देवाच्या उदयाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसणार आहे. यावेळी काही राशी अशा आहेत.
Oct 31, 2023, 10:35 AM ISTShash Rajyog: नोव्हेंबरमध्ये शनीदेव बनवणार 'शश राजयोग'; 'या' राशींच्या तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस
Shash Rajyog: नोव्हेंबर महिन्यात शनी मार्गी होणार आहे. त्यामुळे शश राजयोग तयार होणार असून काही राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.
Oct 10, 2023, 12:31 PM ISTShani Margi : शनी मार्गीमुळे बनणार खास राजयोग; शनिदेवाच्या कृपेने मिळणार बक्कळ पैसा!
Shani Margi : ग्रह त्यांची स्थिती बदलतात तेव्हा अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. शनिदेव जूनमध्ये वक्री होते आणि आता येत्या नोव्हेंबर महिन्यात मार्गी होणार आहेत. तर आता शनी मार्गीमुळे ज्यामुळे शश महापुरुष राजयोग बनणार आहे.
Jul 23, 2023, 05:45 AM ISTShani Uday : 'या' लोकांना 5 मार्चपासून बंपर लॉटरी, शनीच्या आशीर्वादाने भाग्य उजळणार
Shani Dev Uday : शनिदेव सध्या अस्त अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण मार्च महिन्या काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Feb 19, 2023, 10:40 AM IST