Shash Rajyog: शनी वक्रीने तयार केला शश राजयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार
Shash Mahapurush Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत स्थित आहे. 29 जून रोजी या राशीत शनीने वक्री म्हणजेच उलट दिशेने फिरण्यास सुरुवात केली आहे.
Jul 3, 2024, 01:36 PM IST30 वर्षांनी बनणार शश-बुधादित्य राजयोग; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता
Shash And Budhaditya Rajyog: बुधादित्य राजयोग तयार होत आहे. बुधादित्य राजयोग आणि शश राजयोग एकत्र तयार होतोय. या दोन्ही राजयोगांमुळे काही राशींच्या आयुष्यात अचानक चांगले बदल घडणार आहेत.
Jun 5, 2024, 10:45 AM ISTShani Uday : 30 वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव कुंभ राशीत होणार उदय! 'या' राशींना धनवृद्धीसह लाभच लाभ
Shani Uday 2024 : शनिदेवाचा उदय तब्बल 30 वर्षांनंतर मार्चमध्ये कुंभ राशीत होणार असून ज्यामुळे 3 राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Jan 19, 2024, 02:48 PM ISTShash Mahapurush Rajyog: नव्या वर्षात शनीदेव बनवणार शश राजयोग; 'या' राशींचे चांगचे दिवस येण्याची शक्यता
Shash Mahapurush Rajyog: कर्म दाता शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे शश महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो.
Dec 23, 2023, 10:35 AM ISTShani Uday: 2024 मध्ये शनी देवांचा होणार उदय; 'या' राशींच्या हाती येईल बक्कळ पैसा
Shani Dev Rise 2024: न्याय देणारे शनिदेव मार्च 2024 मध्ये उदयाला येणार आहेत. शनी देवाच्या उदयाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसणार आहे. यावेळी काही राशी अशा आहेत.
Oct 31, 2023, 10:35 AM ISTShash Rajyog: नोव्हेंबरमध्ये शनीदेव बनवणार 'शश राजयोग'; 'या' राशींच्या तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस
Shash Rajyog: नोव्हेंबर महिन्यात शनी मार्गी होणार आहे. त्यामुळे शश राजयोग तयार होणार असून काही राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.
Oct 10, 2023, 12:31 PM ISTShash Mahapurush Rajyog: 30 वर्षानंतर बनणार शश महापुरुष राजयोग; शनीदेव 'या' राशींना करणार मालामाल
Shash Mahapurush Rajyog: शनिदेवाने शश राजयोगामुळे राजयोग तयार केला आहे, ज्यामुळे 3 राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी शश राजयोग लाभदायक ठरणार आहे.
Sep 22, 2023, 05:50 AM ISTShani Margi : शनी मार्गीमुळे बनणार खास राजयोग; शनिदेवाच्या कृपेने मिळणार बक्कळ पैसा!
Shani Margi : ग्रह त्यांची स्थिती बदलतात तेव्हा अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. शनिदेव जूनमध्ये वक्री होते आणि आता येत्या नोव्हेंबर महिन्यात मार्गी होणार आहेत. तर आता शनी मार्गीमुळे ज्यामुळे शश महापुरुष राजयोग बनणार आहे.
Jul 23, 2023, 05:45 AM ISTShani Margi 2022: शनिदेव झाले मार्गस्थ, या पाच राशींवर असेल वक्रदृष्टी! जाणून घ्या उपाय
Shani Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर सर्व ग्रह वक्री होतात. त्यामुळे त्या त्या राशींवर तसा प्रभाव पडतो. जुलैपासून शनिदेव मकर राशीत वक्री होते. आजपासून शनिवदेव मकर राशीत मार्गस्थ झाले आहेत.
Oct 23, 2022, 03:31 PM ISTShani Margi : तुमचा भाग्योदय जवळ आलाय, 10 दिवसानंतर शनी देणार पैसाच पैसा
Shani Margi on Dhanteras 2022: यावर्षी धनत्रयोदशीचा दिवस खूप खास असणार आहे. 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी कर्माचा दाता शनी मार्गी होणार आहे. मकर राशीत शनीची थेट मार्गी होऊन 4 राशीच्या लोकांना खूप फायदा देईल.
Oct 14, 2022, 03:32 PM ISTShani Margi 2022: शनीची होणार कृपा; खूप शक्तिशाली 'राजयोग', या 3 राशींना फायद्याबरोबर मिळेल मोठे यश
Shani Margi October 2022: शनिदेव 23 ऑक्टोबर 2022 रोजी मकर राशीत प्रवेश करत आहेत. शनीच्या थेट हालचालीमुळे शक्तिशाली विरुद्ध राजयोग निर्माण होईल, जो 3 राशीच्या लोकांना मोठा लाभ होणार आहे.
Oct 7, 2022, 11:49 AM ISTShani Dev Margi: फक्त काही दिवसांचा अवधी, शनिदेव मार्गी होणार असल्याने पाच राशींना होणार फायदा
प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो आणि वक्री होतो. शनि हा देखील या ग्रहांपैकी एक आहे. सध्या शनि ग्रह मकर राशीत वक्री अवस्थेत आहे. पण 23 ऑक्टोबरापासून शनि मार्गस्थ होणार आहे.
Sep 25, 2022, 01:53 PM ISTShani Margi 2022: 23 ऑक्टोबरला शनिदेव मार्गी होणार; 2 दिवसानंतर या 5 राशिंचा भाग्योदय, मिटणार पैसाचा प्रश्न
Shani Mahadasha impact: शनिदेव 23 ऑक्टोबरपासून मार्गी होणार आहे. (Shani Margi) या वक्री चालीमुळे (Shani Gochar) काही राशांनी धोका आहे.
Sep 21, 2022, 10:07 AM IST