shane warne on dieting

Dieting वर होता शेन वॉर्न! वजन कमी करताना या गोष्टीची घ्या काळजी

शेन वॉर्नच्या मॅनेजरने माहिती दिली की, तो वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करत आहे. मात्र त्यांच्या आतापर्यंतच्या अहवालानुसार त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे.

Mar 7, 2022, 10:58 PM IST