shall i download

सावधान! व्हॉट्सऍप गुलाबी होईल? असं सांगणारा ऍप डाऊनलोड करु नका...फोनचा डेटा जावू शकतो

जगात सगळ्यात जास्त वापरल्या जाणऱ्या चॅटींग ऍप व्हॉट्सऍपवर सगळ्याच हॅकर्सचं लक्ष असतं. कारण यामुळे त्यांना आपले बँक अकाउंट्स किंवा इतर प्रकारची माहिती मिळू शकते जी त्यांच्या फायद्याची असते.

Apr 20, 2021, 02:40 PM IST