shakhtersk

मलेशियन विमानाला युक्रेनमध्ये भीषण अपघात

मलेशिया एअरलाइन्सचे बोईंग ७७७ हे विमान युक्रेनमध्ये कोसळून भीषण अपघात झाला. हा अपघात रशियाच्या सीमेजवळ झाल्याची बातमी इंटरफॅक्सने दिले असून या विमानात २८० प्रवासी होते. दरम्यान, विमान हे मिसाइलने पाडले असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. 

Jul 17, 2014, 09:18 PM IST