shahrukh khan 2

Aryan Khan Drug Case: शाहरुखच्या ब्रँड व्हॅल्यूला मोठा धक्का! तरीही इतकी निव्वळ संपत्ती

Aryan Khan Drug Case: ड्रग्स आणि रेव्ह पार्टीच्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीने अटक केली आहे. मुलाच्या सहभागामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे. 

Oct 12, 2021, 01:33 PM IST