shahnaz gill

शहनाज गिलच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल

अभिनेत्री शहनाज गिल सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. तिचे चाहते ती लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. नुकताच शहनाजचा 'थँक यू फॉर कमिंग' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Oct 10, 2023, 11:10 AM IST

भाईजान समोरचं शहनाज गिलचं मोठं वक्तव्य म्हणाली, 'आधी स्वत:वर प्रेम करा नंतर सलमान खान...'

शहनाज गिल (Shannaz Gill) ही  'किसी का भाई किसीकी जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. नुकताच 'किसी का भाई किसीकी जान' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Apr 11, 2023, 03:14 PM IST

शहनाज गिल 'या' प्रसिद्ध कोरिओग्राफरला करतेय डेट...

बिग बॉस 13 फेम Shahnaz Gill पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

Sep 13, 2022, 05:22 PM IST

शहनाज गिलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; लवकरच 'या' अभिनेत्यासोबत...

 पंजाबच्या कतरिना कैफच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या शहनाज गिलने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Jul 18, 2022, 05:43 PM IST

शहनाज गिल पुन्हा प्रेमात; रोमॅन्टिक अंदाजात दिसली अभिनेत्री

अभिनेत्री शहनाज गिल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

May 28, 2022, 02:41 PM IST

शहनाज नाही तर सिद्धार्थ शुक्लाचा झाला होता 'या' मुलीसोबत हार्टब्रेक; झाली होती वाईट अवस्था

सिद्धार्थ शुक्ला आता आपल्यात नसला तरी पण त्याची गोड स्माईल आजही चाहत्यांच्या हृदयात आहे.

Apr 20, 2022, 05:49 PM IST

शहनाज गिलकडे चाहत्याकडून विचीत्र डिमांड

 बिग बॉस 13  ची स्पर्धक  शहनाज गिल सोशल मीडियावर खूप पॉप्यूलर आहे. 

Feb 23, 2022, 01:29 PM IST

शहनाज गिलचा व्हिडिओ व्हायरल, पाहून तुमचेही डोळे पाणावतील

शहनाज गिलने तिच्या स्टाईलने आणि निरागसतेने सगळ्यांची मने जिंकली आहेत.

Dec 2, 2021, 04:16 PM IST

अखेरच्या क्षणी सिद्धार्थसोबत आपली झलक पाहन पाहा काय झाली Shahnaz Gill ची अवस्था

सिद्धार्थच्या जाण्याचं दु:ख ती अद्यापही विसरु शकली नाही

Oct 22, 2021, 09:54 AM IST