shah rukh khan daughter

Photo : सुहाना खानच्या मादक अदांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Suhana Khan Bold Photoshoot : सुहाना खाननं नुकतंच एक फोटो शूट केलं असून त्यातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Oct 15, 2023, 12:51 PM IST

शाहरुख खान आणि सुहाना एकाच चित्रपटात! बिग बजेट फिल्ममध्ये झळकणार बाप-लेकीची जोडी

Shah Rukh khan and Suhana : शाहरुख खान आणि सुहाना खान या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असताना आता ते दोघं लवकरच चाहत्यांची इच्छा पूर्ती करणार असल्याचे समोर आले आहे. 

Sep 2, 2023, 06:17 PM IST

सुहाना खान-खुशी कपूर झाल्या वेटर; स्मितहास्यनं वाढलं साग्रसंगीत जेवण

Suhana Khan and Khushi Kapoor Waiter Video: सुहाना खान आणि खुशी कपूर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्त्य साधून या चित्रपटातील कलाकारांनी एका हॉटेलमध्ये ग्राहकांना साग्रसंगीत जेवण वाढले. 

Aug 16, 2023, 01:55 PM IST

पांढऱ्या बिकनीतली 'ती' Suhana Khan नाही? मग कोण आहे व्हायरल होणाऱ्या फोटोतील अभिनेत्री

सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी ती शाहरुख खानची लेक सुहाना खान आहे असे म्हटले. या फोटोत तिचा चेहरा दिसत नसला तरी अनेकांनी ही सुहानाच आहे असं म्हटलं आहे. सुहानाच्या नावानं हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण ती सुहाना नसून एक दुसरी अभिनेत्री आहे. आज आपण व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये ती कोण आहे हे जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया...

Apr 29, 2023, 03:10 PM IST

मुंबई विमानतळावर Shahrukh Khan मोठ्या अडचणीत; खरंच त्यानं इतका मोठा गुन्हा केलाय?

जाणून घ्या मुंबई विमानतळावर नक्की काय झालं आहे.

Nov 12, 2022, 03:16 PM IST

Shah Rukh Khan : 'या' अभिनेत्रीसाठी किंग खानने तोडली होती 'नो Kiss' पॉलिसी

Birthday Special: बॉलिवूड कलाकारांचं नाव कोणा ना कोणासोबत जोडलं जातं. शाहरुख खानचं नावही अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पण एका अभिनेत्रीच्या प्रेमासाठी शाहरुख खानने चित्रपटासंदर्भातील एक पॉलिसीच चक्क तोडून टाकली.

Oct 31, 2022, 02:38 PM IST

बॉलिवूडमधील सर्वात मोठा वाद; अजय देवगन- शाहरुख खानमध्ये हाणामारीची ठिणगी?

शाहरुख खान याच्यासोबत असणारा त्याचा वाद आणि हाणामारी

May 6, 2022, 10:56 AM IST

मुलीचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शाहरुखने लढवली भन्नाट शक्कल

बाबा शाहरुख खानने न चुकता कमेंट केली आहे. ज्यामुळे सुहानाची ही पोस्ट खूपच व्हायरल होऊ लागली आहे.

 

Jul 24, 2021, 07:10 PM IST