shaan

विक्रांतच्या हातावर मुलाच्या नावाचा टॅटू तर शानचा लेकासोबतचा व्हिडीओ, बाप-लेकाचं नातं का असतं खास?

Father Son Relationship : वडील आणि मुलाचं नातं हे कायमच खास असतं. प्रत्येक बाबा आपल्या मुलामध्ये एक मित्र पाहत असतो. हीच गोष्ट अधोरेखित करणाऱ्या दोन गोष्टी बॉलिवूडमध्ये घडल्या आहेत. अभिनेता विक्रांत मेस्सीचा टॅटू आणि गायक शानचा मुलासोबतचा व्हायरल व्हिडीओ. 

Mar 31, 2024, 07:50 AM IST

VIDEO:''उरलेलं जेवण घरी...'' भर शोमध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगकडे बोट दाखवून असं का म्हणाला?

Archana Puran Singh and Krishana Abhishek: कपिल शर्माच्या शोमध्ये अनेक गमती जमती या घडताना दिसतात त्यामुळे सगळीकडे एकच हशा पिकतो. सध्या या कार्यक्रमाचा एक लेटेस्ट व्हिडीओ (TKSS Latest Video) समोर आला आहे. ज्यात कृष्णा अभिषेक हा अर्चना पूरण सिंगची खेचताना दिसतो आहे. सध्या याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. 

May 28, 2023, 12:46 PM IST

आता #DisappointingAdipurish ट्रेंड, रावणाच्या हेअरकटपासून VFX पर्यंत प्रेक्षकांची नाराजी

Disappointing Adipurish : टीझर रिलीज झाल्यानंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पहिल्या झलकमुळे लोक संतप्त झालेले दिसत आहेत.

Oct 4, 2022, 11:11 AM IST

Saif Ali Khan and Amrita Singh: सैफला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत पाहून अमृताची अशी असायची रिअ‍ॅक्शन, व्हायचा झगडा!

Amrita Singh and Saif Ali Khan Story: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांचे लग्न झाल्यानंतर अमृता सिनेमापासून दूर राहिली. मात्र सैफच्या करिअर शिखरावर होते. त्यावेळी सैफला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत काम करताना पाहून अमृता दु:खी व्हायची आणि तिच्या रागाचे रुपांतर मारामारीत होत असे.

Oct 4, 2022, 09:37 AM IST

प्रसिद्ध सिंगर मिका सिंहला कोणी दिला रिक्षातून येण्याचा सल्ला...

बॉलिवूडचा प्रसिद्ध सिंगर मिका सिंह सध्या त्याच्या 'स्वयंवर - मीका दी वोटी' या रिअ‍ॅलिटी शोमुळे चर्चेत आला आहे. 

Jun 12, 2022, 01:38 PM IST

पूजा करताना तुम्हीही अगरबत्ती लावता? संपूर्ण कुटुंबाला मिळू शकते या चुकीची शिक्षा

पूजा करताना अगरबत्ती लावता, तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची... ही चूक आजच टाळा नाहीतर...

Jun 3, 2022, 12:21 PM IST

LIVE कार्यक्रमात गायक शानवर गुवाहाटीमध्ये दगडफेक

'प्रादेशिक वादाच्या विळख्यात तरुणांनी अडकू नये' शानचं आवाहन

Oct 30, 2018, 01:24 PM IST

परिणीतीला करायचाय ‘शान’सोबत रोमान्स!

हॉट पण अगदी देसी अशा परिणीती चोप्राला गायक शानसोबत रोमान्स करायचाय. ऐकून आश्चर्य वाटलं का? अहो आपल्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘झलक दिखला जा’च्या सेटवर आलेली परिणीती शाननं केलेल्या डांसच्या इतकी प्रेमात पडली की, तिनं मोठ्या पडद्यावर शानसोबत रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली.

Aug 26, 2013, 11:30 AM IST

'शान'दार 'सतरंगी रे'चं म्युझिक लाँच

सतरंगी रे' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय. या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच पार पडला. या सिनेमाच्या म्युझिक लाँचला 'शान'ही उपस्थित होता शानने या सिनेमामध्ये ३ गाणी गायली आहेत.

Dec 16, 2011, 11:50 AM IST