धक्कादायक, बापाकडूनच आठ वर्षांच्या मुलीवर दोन वर्षे अत्याचार
सोलापूर जिल्ह्यात आठ वर्षांच्या मुलीवर नराधम बापानेअत्याचार केल्याचा प्रकार उघड झालाय.
Mar 3, 2020, 12:28 PM ISTसोलापूर । धक्कादायक, वडिलांकडून ८ वर्षीय मुलीवर अत्याचार
सोलापुरात वडिलांकडून ८ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात येत होते. दोन वर्षांपासून हे अत्याचार होत होते. अखेर पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पतीला पोलिसांनी अटक केली.
Mar 3, 2020, 12:20 PM ISTभावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना
जगभरात भाऊ आणि बहिणीचं नातं हे विश्वासाचं मानलं जातं. पंजाबमधील एका गावात मात्र या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
May 11, 2016, 04:36 PM IST