महिलांना का वाटतं अंधारातच करावं सेक्स..
आज पर्यंत मानलं जात होतं की, महिला लाजेखातर अंधारात सेक्स करणं पसंत करतात. मात्र संशोधकांचं मानणं आहे की, महिलाचं बेडोल शरीर आणि त्यामुळेच आपल्या पार्टनर सोबत अंधारात सेक्स करणं त्यांना भाग पडतं.
Apr 5, 2012, 05:55 PM ISTमहिला पुरूषांमध्ये काय शोधत असतात...
जर का तुम्ही विचार करीत असाल की, महिलांना फक्त ताकदवान पुरूषच आवडतात, तर असं नक्कीच नाहीये. नुकतचं एका संशोधनातून समोर आलं आहे की, महिलांशी नम्रपणे वागणारे पुरूष हे खूपच आवडतात, आणि त्यामुळे त्या त्यांच्याकडे जास्त आकर्षित होत असतात.
Apr 4, 2012, 03:26 PM IST