संसदेचं अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीदरम्यान; 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प
Session Of Parliament 31st Jan To 9th Feb
Jan 11, 2024, 05:40 PM ISTआताची मोठी बातमी! देशात लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक होण्याची शक्यता, विरोधकांना धक्का
केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेन बोलावलं आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान असं पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून या अधिवेशनात मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लोकसभा बरखास्त करुन मध्यावधी निवडणूक होऊ शकतात. अशी सूत्रांची माहिती आहे
Aug 31, 2023, 07:55 PM ISTलोकसभेच्या इतिहासातलं सर्वाधिक फलदायी अधिवेशन
या अधिवेशनात लोकसभेनं 114 टक्के तर राज्यसभेनं 92 टक्के कामकाज केल्याचं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलंय.
Apr 13, 2017, 08:33 AM IST