रोज सकाळी 1 चमचा तीळाचे तेल पिण्याचे फायदे माहितीयेत का?
सकाळी उपाशी पोटी तीळ खाल्याने पचना संबंधीत समस्या दूर होतात. त्याबरोबरच बद्धकोष्ठता, अपचानाच्या समस्याही कमी होतात.
Sep 2, 2024, 02:10 PM IST
थंडीच्या दिवसांत तिळाचे असेही फायदे
दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तिळाचे मोठे फायदे...
Jan 2, 2020, 03:21 PM ISTमधुमेहावर हा आहे घरगुती उपाय, याने आणा तो आटोक्यात?
मेडिकल पत्रिकेनुसार ७ करोड मधुमेह रुग्णांसमवेत भारत हा जगातील मधुमेहग्रस्त असलेल्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तज्ज्ञांच्या मते तिळाचे तेल मधुमेह बरा करण्यास मदत करते. भारतात २०१४ आणि २०१५ मध्ये २० ते ७० या वयोगटात मधुमेहाचे प्रमाण जास्त दिसून येते. ते क्रमश: ६.६८ आणि ६.९१ करोडच्या संखेत आहे.
May 21, 2016, 09:12 PM ISTतिळाच्या तेलाचे हे आहेत ५ फायदे
केवळ खाण्यातच नव्हे तर केसांसाठी तसेच त्वचेसाठी तिळाचे तेल अतिशय उपयोगी आहे.
Feb 7, 2016, 10:02 AM IST