serial relies

देवा शप्पथ ! 'देव येतोय' तुमच्या भेटीला

 मराठी टेलिव्हिजनवर सासु सूनांच्या मालिका आपण पाहत आलोय, काही रिअॅलिटी शो ही लोकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे. या मालिका, रिअॅलिटी शोजच्या भाऊगर्दीत देवा शप्पथ नावाची एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Nov 17, 2017, 06:47 PM IST