self parking technology

Car Parking चं टेन्शन संपलं! विना ड्रायव्हर गाडी होणार पार्क, कसं ते जाणून घ्या

Fully automated self-parking system: गेल्या काही वर्षात ऑटो क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. गाड्यांमध्ये नवनव्या सुविधा येत आहेत. विनाचालक गाड्यांची सध्या जगभर चर्चा आहे. असं असताना आता विना ड्रायव्हर गाडी पार्क करता येणार आहे. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. मात्र ही बातमी खरी आहे. 

Dec 4, 2022, 07:56 PM IST