seizes

वॉशिंग मशिनमध्ये सापडले 500 च्या नोटांचे बंडल; ईडीच्या छापेमारीत 2.54 कोटी जप्त

ED Seizes 2 Crore 54 Lakhs: ईडीला 'खात्रीलायक सूत्रांकडून' माहिती मिळाही होती की या कंपन्या भारताबाहेर मोठ्याप्रमाणात परदेशी चलन पुरवठा करण्याच्या व्यवहारांमध्ये सहभागी आहेत. त्यानुसार देशातील चार शहरांमध्ये छापेमारी करण्यात आली ज्यामध्ये मुंबईचाही समावेश होता.

Mar 27, 2024, 08:15 AM IST

'भारतात 'मनी हाइस्ट'ची गरज नाही कारण...'; 353 कोटींच्या कॅशवरुन PM मोदींचा टोला

PM Modi Money Heist Dig At Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत हॅण्डलवरुन या प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य करताना काँग्रेसवर थेट शब्दांत निशाणा साधला आहे.

Dec 12, 2023, 03:17 PM IST

मुंबई, ठाण्यात कोणी आणि का पिस्तुल खरेदी केलीत? क्राईम ब्रांचच्या हाती लागला शस्त्र विकणाऱ्या गँंगचा म्होरक्या

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या पथकाने शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. याने मुंबई आणि ठाण्यात कुणाला शस्त्र विकली हे तपासात उघड होणार आहे. 

Jul 12, 2023, 06:48 PM IST

Customs Seizes Rs 42 lakh Gold: गुप्तांगामध्ये लपवून आणलं 42 लाखांचं सोनं; एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी अडवलं अन्...

Customs Seizes Rs 42 lakh Gold: कस्टम एअर इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या व्यक्तीकडे तब्बल 42 लाखांहून अधिक किंमतीचं सोनं सापडलं.

May 26, 2023, 10:47 AM IST

रशियाचा युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर कब्जा; पुतीन यांचा वर्ल्ड वॉरसाठी 'N' प्लॅन?

रशियन फौजा युक्रेनमध्ये शिरल्यापासून युक्रेनच्या आण्विक प्रकल्पांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जगप्रसिद्ध चर्नोबिल अणुभट्टी ताब्यात घेतल्यानंतर आता रशियन फौजांनी झापोरिझ्झ्या ही अणुभट्टी ताब्यात घेतल्याचं युक्रेनने म्हटलंय. काय आहे रशियाचा एन प्लॅन..?

Mar 5, 2022, 10:16 AM IST

पोरबंदरच्या समुद्रात साडे तीन हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त

गुजरातच्या किनाऱ्यावर दीड हजार किलोचा ड्रग्स साठा जप्त करण्यात आलाय. भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केलीय.

Jul 30, 2017, 04:29 PM IST

पोरबंदरच्या समुद्रात साडे तीन हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त

पोरबंदरच्या समुद्रात साडे तीन हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त 

Jul 30, 2017, 02:46 PM IST

दोन कोटीच्या नव्या नोटा जप्त

 राजस्थानची ाजधानी जयपूरमध्ये आयकर खात्याने सर्वात मोठी कारवाई करत कोऑपरेटिव्ह बँक आणि त्याच्या संबंधीत संस्थेवर छापा टाकून एक कोटी अडतीस लाख रुपयांचे नव्या नोटा आणि दो किलो सोने जप्त केले आहे. 

Dec 12, 2016, 05:48 PM IST

डाळीच्या साठेबाजांवर छापासत्र सुरूच, ठाण्यातून साडेसात कोटींचं धान्य जप्त

डाळींच्या वाढलेल्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशीदेखील सरकारचं छापासत्र सुरूच आहे. ठाणे पुरवठा विभागानं आज शीळ डायघर भागातल्या चामुंडा वेअर हाऊसवर छापा टाकून ७ कोटी ७४ लाख ५८ हजार ९६० रुपयांचं कडधान्य जप्त केलं. 

Oct 22, 2015, 06:42 PM IST

महाराष्ट्र सरकारकडून २३ हजार मेट्रीक टन डाळ जप्त

राज्य सरकारनं साठेबाजांवर केलेल्या कारवाईतून तब्बल १९० कोटींची २३ हजार ३०० मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात आलीय. एकट्या मुंबईतून २२ हजार मेट्रिक टन टाळ जप्त करण्यात आली असून त्याची किंमत १६५ कोटी इतकी आहे. 

Oct 21, 2015, 04:52 PM IST