भाविकांना कधीपासून घेता येणार 5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन? समुद्रात 300 फुट खोल राेमांचक प्रवास
India First Submarine Tourism : 5 हजार वर्षांपूर्वी श्री कृष्णाची द्वारका नगरी समुद्रात बुडाली होती. समुद्रात बुडालेल्या भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकानगरीचे दर्शन आता भक्तांना घेता येणार आहे.
Feb 25, 2024, 05:04 PM IST