school holiday

मज्जाच मज्जा! येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना तब्बल 'इतक्या' सुट्ट्या

School Holiday: शालेय सुट्ट्यांमध्ये शासन, विभागीय आयुक्त आणि मुख्याध्यापक निर्धारित सुट्ट्यांचा समावेश असतो.उन्हाळी सुट्ट्या 2 मे ते 14 जून या काळात असतील. 28 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात दिवाळी सुट्ट्या असतील. वर्षभरात एकूण 20 शासन निर्धारित सुट्ट्या असतील. विभागीय आयुक्त निर्धारित 3 सुट्ट्या विद्यार्थ्यांना मिळतील.

Apr 29, 2024, 03:17 PM IST

निवडणुका आणि सण! एप्रिलमध्ये 'इतके' दिवस शाळा बंद

April School Holiday 2024: एप्रिल महिन्यात निवडणुका आणि सणांमुळे अनेक दिवस शाळांना सुट्टी असेल. 

Mar 30, 2024, 08:10 PM IST

गणपतीच्या सुट्टीत नसणार विद्यार्थ्यांची परीक्षा?, शिक्षण विभागाकडून महत्वाची अपडेट

No Exam During Ganapati Festival: कार्यवाहीचे निर्देश देऊन परीक्षा न घेण्याचे आदेश देण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि शिक्षण उपसंचालक संदिप संगवे यांनादेखील यासंदर्भा ई मेल व्दारे निवेदन पाठवण्यात आले आहेत.

Aug 26, 2023, 01:31 PM IST

School Closed : मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा

Trending News :  गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट (Winter Weather Update) पुन्हा परतली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात (Maharastra Weather Update) थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. 

Jan 11, 2023, 10:04 AM IST

School Holidays & Vacation : 'या' शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, तब्बल 121 दिवस असणार सुट्टी

School Holidays & Vacation : या माध्यमिक शाळांना 21 मे ते 30 जून या कालावधीत उन्हाळी सुट्ट्या असतात. एकूण 229 दिवसांचा अभ्यासचं अभ्यास केला जातो. या शाळांमध्ये सुट्ट्या, उन्हाळी सुट्ट्या आणि रविवारसह 121 दिवस शाळा बंद असतात.

Dec 12, 2022, 08:11 AM IST
Washim On High Alert As Administration Declared Holidays To Schools PT36S

VIDEO | वाशिममध्ये मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी जाहीर

Washim On High Alert As Administration Declared Holidays To Schools

Jul 18, 2022, 04:35 PM IST

अतिवृष्टीचा इशाऱ्यानंतर पुणे, नवी मुंबईसह या भागात शाळांना सुट्टी जाहीर

14 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत पुणे आणि नवी मुंबईत ही सुट्टी जाहीर झाली आहे.

Jul 13, 2022, 06:11 PM IST

Good News : राज्य सरकारने शाळांची दिवाळी सुट्टी वाढवली

राज्य सरकारने (Maharashtra Government) दिवाळीची (Diwali ) मोठी भेट शाळांना (Holiday Diwali gift ) दिली आहे. 

Nov 6, 2020, 07:30 PM IST

कोरोना : पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा, शाळांना सुट्टी जाहीर

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.  

Mar 11, 2020, 09:40 AM IST

१ मे पासून शाळेला सुट्टीचा निर्णय सरकारने घेतला मागे

विधीमंडळ अधिवेशनादरम्यान सत्ताधा-यांना आपला निर्णय मागे घेण्याची नामुष्की आली आहे. 

Mar 28, 2018, 01:32 PM IST

मुंबई | ओखीमुळे बीएमसीकडून अलर्ट जारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 08:42 AM IST

मुंबई | दादर चौपाटीकडे जाणारे ६ मार्ग बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 08:36 AM IST

मुंबई, उपनगरातील शाळांना आज सुट्टी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 08:32 AM IST

मुंबई शहर, उपनगरात पावसाची हजेरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 08:28 AM IST