Hostel girls: शाळकरी मुलींनी शिकवला हेडमास्तरला 'धडा', चपलेनं धू-धू धुतलं; नंतर जे काही झालं...पाहा Video
Trending Karnataka Viral Video: शाळकरी मुलींनी मुख्याध्यापकानं शाळेच्या वसतिगृहात (Hostel Girls) एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय. मुलींनी काठ्या आणि चपला हातात घेऊन मुख्याध्यापकाला बेदम मारहाण (school headmaster in karnataka) केली.
Dec 16, 2022, 08:33 PM IST