3500000000... महाराष्ट्रात पुन्हा Torres Company सारखा मोठा घोटाळा; गुजरातच्या कंपनीचा 800 लोकांना गंडा
गुजरातच्या कंपनीने संभाजीनगरच्या 800 गुंतवणूकदारांना 35 कोटींचा गंडा घातला आहे. विदेशवारी, जास्त टक्क्यांनी परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे.
Jan 21, 2025, 07:02 PM ISTहॉटेल रुम बुक करताना 'अशी' घ्या काळजी; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ!
Hotel Room Booking Precaution: बनावट वेबसाइट्स, प्रचंड सवलत आणि कागदपत्रांची चुकीची मागणी यासारखे घोटाळे हॉटेल इंडस्ट्रीत झपाट्याने वाढत आहेत.
Dec 29, 2024, 07:42 PM ISTखोट्या पोलीस अधिकाऱ्याचा VIDEO कॉल, तरुणाने लढवली शक्कल; कुत्र्याला कॅमेऱ्यासमोर केलं उभं, 'अहो सर, मीच...'
आर्थिक फसवणूक करण्याच्या हेतूने व्हिडीओ कॉल करणाऱ्या बनावट पोलीस अधिकाऱ्याला मुंबईतील एका तरुणाने चांगलाच धडा शिकवला. तरुणाने लढवलेली शक्कल पाहून बनावट पोलीस अधिकाऱ्यानेही तात्काळ व्हिडीओ कॉल बंद केला.
Dec 29, 2024, 02:33 PM IST
आधी ऑनलाईन मैत्री, मग प्रेम आणि लग्नाचा शब्द देऊन 55 लाखांचा घातला गंडा; प्रकरण ऐकताच डोक्याला येतील झिणझिण्या
लग्न करण्याच आमीष दाखवून एका महिलेने तब्बल 55 लाखांचा गंडा घातला आहे. त्यानंतर जे सत्य समोर आलं ते हादरवून टाकणारं आहे.
Dec 24, 2024, 12:34 PM ISTपुण्याच्या जुन्नर तालुक्यात कोट्यवधींचा घोटाळा; भरघोस परताव्याचं आमिष
Junnar People Lured By Promises Of High Returns Scam
Dec 14, 2024, 12:35 PM ISTपीक विम्यावर कोणाचा डल्ला? बागा फक्त कागदावर, विमा बँकेत, 10 हजार जणांचा विमा कंपन्यांना गंडा
पिकविमा कंपन्यांनी भरपाईच्या नावाने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिली अशा बातम्या आपण बऱ्याचदा बघितल्यात. मात्र नुकसान भरपाईची रक्कम जास्त मिळावी यासाठी काही जणांनी पिक विमा कंपन्या आणि शासनालाच गंडा घातलाय. कृषी विभागानंच या फसवणुकीची पोलखोल केलीय. कशी ते पाहुयात.
Dec 10, 2024, 09:01 PM ISTकंडोमच्या मदतीने लाखो रुपयांचा गंडा! 'तो' हॉटेल रुममध्ये चेक इन करायचा अन्...
Man Scams Hotels Using Dirty Condoms: या प्रकरणामधील आरोपी हा केवळ 21 वर्षांचा आहे. त्याने हा असला प्रकार का सुरु केला याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dec 1, 2024, 09:14 AM ISTसरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्या
तो एक फोन येतो आणि तुम्हाला सांगितलं जातंय की, तुमचा नंबर ब्लॉक केला जाणार आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
Oct 14, 2024, 10:49 AM IST
2 लाखांत IPS गणवेश! तपासादरम्यान मोठा ट्विस्ट; पोलीसही चक्रावले
18 वर्षीय मिथिलेश कुमार मांझी पोलिसांच्या वर्दीत फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली होती. आपल्याला एका व्यक्तीने 2 लाखात गणवेश विकल्याचा दावा त्याने केला होता.
Oct 3, 2024, 08:06 PM IST
चाळीत राहणाऱ्याला 382 कोटींची Income Tax Notice; 1 चूक पडली महागात; आधार आणि PAN...
Rs 382 crore Income tax Notice To Diva Man: ठाण्यामधील दिवा येथील एका चाळीतील छोट्याश्या खोलीत राहणाऱ्या व्यक्तीकडे आयकर विभागाने चक्क 382 कोटींची हिशोब मागितला अन् या व्यक्तीला धक्काच बसला.
Sep 26, 2024, 09:26 AM ISTTinder गर्लचा मुंबईत नवा स्कॅम! 2 तासांच्या डेटसाठी 60 हजाराचं बिल, 12 तरुण ठरले डेटिंग घोटाळ्याचे बळी
Mumbai dating scam : मुंबईत डेटिंग अॅपचा मोठा घोटाळा उघड झालाय. मुंबईतील 12 पुरुषांना मोठा आर्थिक फटका बसलाय.
Aug 26, 2024, 11:31 AM ISTअनंतच्या लग्नानिमित्ताने मुकेश अंबानी यांच्याकडून 3 महिन्यांचं जिओ रिचार्ज मोफत? काय आहे सत्य
Anant-Radhika Wedding : आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिक मर्चंटचा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडला. यानिमित्ताने Reliance Jio आपल्या युजर्ससाठी 3 महिन्यांचं रिचार्ज मोफत देत असल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे.
Jul 15, 2024, 04:00 PM ISTगंडा घालणाऱ्यालाच गंडवलं! स्कॅमरनेच पाठवले पैसे; WhatsApp स्क्रीनशॉट्स पाहून व्हाल इम्प्रेस
Scammer Got Scammed: या व्यक्तीने शेअर केलेले स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकांनी त्याने वापरलेली युक्ती फारच भन्नाट असल्याचं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे.
Jul 6, 2024, 04:12 PM ISTScam | झी 24 तासच्या बातमीचा दणका, शिक्षणमंत्र्यांकडून बोगस शिक्षक भरतीच्या चौकशीचे आदेश
Deeapk Kesarkar Give Order of Inquiry on Teachers Recruitment Scam
Jul 2, 2024, 09:25 PM ISTScam | शिक्षक भरती घोटाळा, काय आहे घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?
Modus Operandi on Teachers Recruitment Scam
Jul 2, 2024, 09:15 PM IST