'नाशिकमध्ये 800 ते 900 कोटींचा घोटाळा', राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, 'मी 14 तारखेला..'
Sanjay Raut Alleges 800 To 900 Crore Scam: पत्रकारांशी नाशिकमध्ये संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेत काही गंभीर आरोप केले आहेत.
May 11, 2024, 12:15 PM ISTकेबीसी, मैत्रेयनंतर नाशकात आणखी एक घोटाळा उघड
केबीसी आणि मैत्रेय ग्रुपनं ठेवीदारांना गंडवल्याचं प्रकरण ताजं असतानाच, नाशिकमध्ये आणखी एक घोटाळा उघड झालाय. या प्रकरणी गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यत आलाय. तर आर्थिक गुन्हे शाखाही तपास करतेय.
Aug 23, 2016, 12:48 PM IST