sc verdict on electoral bonds

उघड होणार 'चंदे का धंदा' देशात 15 मार्चला होणार मोठा राजकीय गौप्यस्फोट

SBI Electrol Bond : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर अखेर स्टेट बँक ऑफ इंडिया वठणीवर आलीय. निवडणूक रोख्यांबाबतचा सगळा तपशील एसबीआयनं निवडणूक आयोगाला पाठवून दिलाय. 15 मार्चला निवडणूक आयोग हा डाटा जाहीर करेल, तेव्हा कसा राजकीय भूकंप होणाराय, पाहूयात हा रिपोर्ट.

Mar 13, 2024, 08:37 PM IST