savitribai phule quotes

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या 10 रोचक गोष्टी, तुमच्या जीवनावर होईल प्रभाव

Savitribai Phule Motivational Quotes in Marathi: भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची 3 जानेवारी रोजी जयंती आहे. भारतीय इतिहासात अशा अनेक महान व्यक्तींचा जन्म झाला, ज्यांनी समतावादी समाजासाठी आपले जीवन समर्पित केले. या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे सावित्रीबाई फुले हे सुंदर व्यक्तिमत्त्व. भारतीय शिक्षणाच्या इतिहासात स्त्रीशिक्षणाच्या प्रारंभाचा विचार करताच आपल्याला सावित्रीबाई फुले आठवतात. सावित्रीबाईंचे महान जीवन, संघर्ष आणि विचार समाजात स्मरणात ठेवण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी, त्यांची जन्मतारीख 3 जानेवारी ही दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती म्हणून साजरी केली जाते.

Jan 3, 2025, 12:24 PM IST

सावित्रीबाई फुलेंची प्रेरणा घेऊन लेकीला द्या अतिशय अभ्यासपूर्व नावे, जाणून घ्या अर्थ

Indian Baby Girl Names meaning on Knowledge : सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया मुलींची नावे ज्यामध्ये दडला आहे ज्ञानाचा अर्थ. 

Mar 10, 2024, 09:15 AM IST

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त भाषणाचे 2 अतिशय महत्त्वाचे नमुने

Savitribai Phule Death Anniversary 2024 Speech in Marathi  :  सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी 10 मार्च रोजी आहे. यानिमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सलाम करूया... सावित्रीबाई फुले यांच्यावर भाषण करण्यासाठी दोन उत्तम नमुने.

Mar 9, 2024, 01:33 PM IST