भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या 10 रोचक गोष्टी, तुमच्या जीवनावर होईल प्रभाव
Savitribai Phule Motivational Quotes in Marathi: भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची 3 जानेवारी रोजी जयंती आहे. भारतीय इतिहासात अशा अनेक महान व्यक्तींचा जन्म झाला, ज्यांनी समतावादी समाजासाठी आपले जीवन समर्पित केले. या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे सावित्रीबाई फुले हे सुंदर व्यक्तिमत्त्व.
1/10
सावित्रीबाई फुले कोण होत्या?
2/10
सावित्रीबाई फुले यांचा विवाह
3/10
भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका
4/10
18 शाळांची स्थापना
5/10
शिष्यवृत्ती
6/10
पहिल्या महिला आंदोलनकर्त्या
7/10
समाजातील चुकीच्या गोष्टींविरोधात अभियान
सावित्रीबाई फुले यांनी अस्पृशता, बालविवाह, सती प्रथा आणि जातीवाद याच्याविरोधात सामाजिक रुढींविरोधात आंदोलन केलं. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. ज्यामुळे कन्या भ्रूण हत्या रोखली जाईल. (हे पण वाचा - Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार Motivational Quotes in Marathi Images Whatsaap Status)
8/10
सत्यशोधक समाजाची स्थापना
9/10