save gaza

मोईन अलीच्या ‘सेव्ह गाझा’ बँडवर बॅन

 आयसीसीने इंग्लडचा क्रिकेटर मोईन अलीवर ‘सेव्ह गाझा’ रिस्ट बँड घालण्यावर बंदी घातली आहे. मोईन भारताविरुद्ध साऊथहॅम्पटनमध्ये तिसरी कसोटी खेळण्यासाठी उतरला तेव्हा दुसऱ्या दिवशी ‘सेव्ह गाझा’ आणि ‘फ्रि पॅलेस्टाइन’ चा रिस्ट बँड घातला होता. 

Jul 29, 2014, 05:17 PM IST